अकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शु ...
अकोला : अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या सोडवून शेकडो उद्योगांना संजीवनी देण्यासाठी कूपनलिकांना परवानगी दिली जाणार आहे. आधी भूजल सर्वेक्षण, जिल्हाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र आणा आणि परवानगी घ्या, असा फतवाच अकोला एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता ...
अकोला : एमआयडीसीतील भूखंडावर होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाच्या घटनेनंतर आता एमआयडीसीतील अनेक घबाड चव्हाट्यावर येत आहेत. एमआयडीसीतील भूखंड वाटपात दलालांची जास्त चलती असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. ...
अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उ ...
जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांव ...
पाणी पुरवठय़ाअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही एमआयडीसी प्रशासकीय अधिकार्यांना गेल्या दहा वर्षापासून पाणीटंचाईवर अजूनही पर्याय शोधलेला नाही असा गंभीर आरोप अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी केला आहे. ...
अकोला जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सु ...