ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Indian Railway : आरक्षण करून झालेल्या गाड्या ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने तर हा मनस्ताप होतोच, शिवाय सोयीसुविधांच्या अभावातूनही त्यात भरच पडते. ...
Akola-Khandwa broad gauge : केंद्रातील भाजप सरकारही मेळघाटातील मार्गासाठी अनुकूल असल्यामुळे राज्यातील सत्तांतर या मार्गाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Purna-Akola-Purna Demu from Monday : सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. ...
मेळघाटातील मीटरगेज मार्गावरूनच ‘एलिव्हेटेड ट्रॅक’ उभारून या मार्गाचे काम पूर्णत्वास नेता येईल का, याची चाचपणी करण्याची मागणी आता या मार्गाच्या समर्थकांकडून होत आहे. ...