अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्क्रीन लावण्यात आली असून, यावर राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या तसेच इतर आवश्यक माहिती दर्शविण्यात येणार आहे. ...
अकोला : डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जी केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ९ मध्ये घडली. ...
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले. ...
कुरियर सेवेद्वारा हॉलंडहून मुंबई येथे आलेला हा सुटा भाग गुरुवारी अकोल्यात दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सीटी स्कॅन मशीनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, शनिवारी ही मशीन रुग्णसेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. ...
अकोला : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत. ...