जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने आरोपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, निवासी वैद्यकीय अधिकाºयांवर ठपका ठेवत, त्यांना मृतक महिलेच्या पतीस १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश शुक्रवारी दिला. ...
अकोला: शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांची उपस्थितीच राहत नसल्याने रुग्णांना चक्क शस्त्रक्रियांसाठी तारखेवर तारीख दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. ...
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे. ...
अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...