अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय FOLLOW Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News
नीलेश साबळे यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, महेंद्र इंगोले नामक सुरक्षा रक्षकाच्या गळ््यालाही मार बसला. ...
वाढती रुग्णसंख्या अन् अल्प प्रमाणात डॉक्टरांची संख्या, यामुळे आहे त्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असून, त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. ...
रुग्ण युवतीच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप पित्याने करीत, शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली. ...
वेतनाअभावी अपघात कक्षातील मेडिसीन विभागातील काही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. ...
फवारणीसाठी शेतकरी व शेतमजुरांना लागणारे संरक्षक किट ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...
सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली ...