नव्या इमारतीमध्ये मेडिसीनचे पाच वॉर्ड राहणार असून, यामध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्षाचीदेखील निर्मिती करण्यात येणार आहे; परंतु त्याला आणखी अवधी असला, तरी मेडिसीनचे पाच वॉर्ड रुग्णसेवेत लवकरच दाखल होणार आहे. ...
सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. ...