लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय, मराठी बातम्या

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

अकोला : वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा - Marathi News | Akola: Crime against women doctor of medical college | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. वैशाली कोरडे हिने याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारिके सोबत वाद घालून तिला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी समोर आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. वैशाली कोरडेव ...

अकोला ‘जीएमसी’च्या सात विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना ‘आयसीएमआर’ची मान्यता - Marathi News | ICMR approval for Akola GMC's seven students projects reports | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’च्या सात विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना ‘आयसीएमआर’ची मान्यता

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे. ...

विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल! - Marathi News | Akola 'GMC' tops in Vidarbha-level inter-collegiate quiz competition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल!

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. ...

गैरहजर डॉक्टर, कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश! - Marathi News | Non-performing doctor, employees order to issue notice! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गैरहजर डॉक्टर, कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच् ...

अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून - Marathi News | Akola's Guardian Minister visit to hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली. ...

अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे - Marathi News | Akola GMC: .professor take u-turn from her warning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. क ...

अकोला सवरेपचार रुग्णालय : रुग्णाच्या महिला नातेवाईकासह सफाई कर्मचारी आढळला आक्षेपार्ह स्थितीत! - Marathi News | Akola Sarvapacharya Hospital: In the objectionable condition of a clean worker with a female relative of the patient! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला सवरेपचार रुग्णालय : रुग्णाच्या महिला नातेवाईकासह सफाई कर्मचारी आढळला आक्षेपार्ह स्थितीत!

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळ ...

अकोला ‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा; प्रशासनावर उधार-उसनवारीची नामुष्की - Marathi News | lack of medicines' in Government hospital of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा; प्रशासनावर उधार-उसनवारीची नामुष्की

अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासन ...