अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत गत वर्षभराच्या कालावधीत मोर्णा स्वच्छता अभियान आणि नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन दिलासा’कडे ...
अकोला: कृषी, वाणिज्यिक, निवासी प्रयोजनासोबतच भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याच्या मसुद्याला अंतिम करण्यासाठी शासनाने १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप मागवले आहेत ...
अकोला : जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, त्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत ४० कोटी रुपये (८५ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. ...
अकोला: तलाठी संवर्गातील मंजूर पदे आणि सद्यस्थितीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागामार्फत ४ डिसेंबर रोजी राज्यातील सहा विभागीय आयुक्तांना देण्यात आले. ...
अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले. ...
अकोला : आदिवासी विकासाच्या विविध योजनांची चौकशी करणे, लाभार्थींवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ... ...
अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ...