लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

Akola district collector office, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार! - Marathi News | Akola district will implement 'One Student - One Tree' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार!

अकोला: जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार येणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांनासुद्धा दिला आहे. ...

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा: दुष्काळाची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर वॉररूम - Marathi News | Warroom at district level to know about drought | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी घेतला आढावा: दुष्काळाची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर वॉररूम

, जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज सकाळी ठरावीक वेळेस विविध विभागांशी संपर्क साधून आढावा घेत उपाययोजनांची पडताळणी करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...

टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा! -  जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Water supply through tankers in scarcity-hit villages - Collector's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा! -  जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला: जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले. ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कोशागारात प्रवेश बंद - Marathi News | The Zilla Parishad employees entry closed in treasury | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कोशागारात प्रवेश बंद

अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने देयक अदा करताना पैसे घेऊ नये, अशी ताकीद देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोशागार कार्यालयातही पैसे न देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी दिला. ...

जिल्हा परिषद , मनपा पदाधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या जमा! - Marathi News | Zilla Parishad, municipal officials collect government cars! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद , मनपा पदाधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या जमा!

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सहा आणि महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या तीन अशा नऊ शासकीय गाड्या १० मार्च रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या ...

१७ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News | Administrative approval for water shortage prevention works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१७ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १३ कूपनलिका व ६ विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी दिला. ...

अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी - Marathi News | The first day to work in Akola went to the satisfaction and joy! - Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस समाधान अन् आनंदात गेला! - जिल्हाधिकारी

अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर - Marathi News |  Every citizen must perform voting right - Narendra Lonkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर

अकोला : संविधानाप्रमाणे भारतीय नागरीकांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही ही मजबुत करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र ...