लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

Akola district collector office, Latest Marathi News

अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | agitation of employees of 'NHM' in Akola; Demonstrate in front of the Collector Office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात ...

तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार संपकाळातील वेतन! - Marathi News | Talati-Board officials will get salaries! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार संपकाळातील वेतन!

अकोला : राज्य तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीने गत नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाºयांच्या संपकाळातील नऊ दिवसांच्या अनुपस्थितीचा कालावधी अर्जित रजेतून नियमित करून वेतन अदा करण्याचा आदेश श ...

अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना मदतीचा आधार! - Marathi News | Akola: Support for two suicidal families in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना मदतीचा आधार!

अकोला : ‘मिशन दिलासा’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटंबांना मदतीचा आधार मिळाला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा शनिवारी घंटानाद - Marathi News | State Government employees Saturday for the old pension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुन्या पेन्शनसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा शनिवारी घंटानाद

अकोला : महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात १९८२-८४ ची जूनी पेन्शन मागणीसाठी व २३/१०/१७चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शनिवारी जिल्हाधिक ...

वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे - Marathi News | Tower afected farmers protested before the Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. ...

अकोल्याच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी बंगल्याच्या परिसरात फुलवली उत्तम शेती - Marathi News | Akola District Collector has flourished agriculture in the premises of the bungalow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी बंगल्याच्या परिसरात फुलवली उत्तम शेती

अकोला : मनात इच्छाशक्ती असल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या व्यस्त कामातून बंगल्याच्या परिसरात उत्तम शेती करुन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एक ...

वाडेगाव येथील ‘हायटेंशन लाइन’ टॉवरग्रस्त शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर! - Marathi News | Compensate to the tower-affected farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगाव येथील ‘हायटेंशन लाइन’ टॉवरग्रस्त शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!

अकोला : महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या अतीउच्चदाब विद्युत वाहिनीच्या (हायटेंशन लाईन)टॉवरमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ...

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच ! - Marathi News | Akola district water shortage works on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच !

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३२ कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; मात्र एकाही नळ योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. ...