अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे. ...
गत काही महिन्यांपासून शहरात धुमाकूळ घालणार्या स्वाइन फ्लू या आजाराने सोमवारी आणखी एक बळी घेतला. शहरातील एका खासगी इस्पितळात गत १५ दिवसांपासून ‘स्वाइन फ्लू’आजारावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाचा सोमवार, २0 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी मित्र कीटक (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या मित्र कीटकाची प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. शेतकर्यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास ति ...
महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला ...
अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली. ...