मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी ताबा करणार्या टोळीतील मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर इलाही खान(२९) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. ...
एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित बँकेकडून त्या ग्राहकाचा वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा करण्याची ग ...
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यात वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निघरुण हत्या केली. सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीस अट ...
सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्विंटल २,८२५ रुपयांपर्यंत पोहोचले. केंद्र शासनाने सर्वच प्रकारच्या खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्यांचे मत आहे; पण बाजारातील सोयाबीनची आवक मात्र घटली आहे. ...
अकोल्यात राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...
अकोला : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाचपैकी चार सदस्यांकरिता निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत. उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड ...
जवाहर, सिंचन, धडक, योजनेतील विहिरींची कामे करण्यास ऑक्टोबर २0१६ मध्ये मुदतवाढ दिल्यानंतरही ३0 जून २0१७ च्या मुदतीतही पूर्ण झाल्या नाहीत. त्यापैकी नरेगातील ४0२ आणि रद्द केलेल्यांपैकी ४६१ मिळून ८६३ विहिरी आता ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण करण्याला रोजगार हम ...