अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदार ...
अकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
अकोला महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने तयार केलेला ३१0 कोटींचा विकास आराखडा रखडल्याचे चित्र आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना सर्वव्यापी असून, या देशातील सर्वच घटकांचा विचार करणारी आहे. त्यांनी नोंदवून ठेवलेली मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक, आर्थिक कल्याणकारी स्वप्न, विचारांना आता कोणालाही जास्त काळ टाळता येणार नाही. म्हणू ...
रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे. ...
लोकमत आणि व्हिस्पर चॉइसच्या ‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे प्रत्येक आई आणि मुलीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला ज्याद्वारे या नाजूक विषयावर संवाद साधला गेला. ...
अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८ या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला. ...
ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास, त्यातील तफावत व गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने २३ ते २५ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील गीतानगरातील भरतीया भवन येथे ‘इंद्रधनु जागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...