शेतकर्यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. ...
अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प् ...
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला: गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागा त मोटारसायलने फिरुन तेथील समस्या जाणून घेतल्या. ...
विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, न ...
शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भ ची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली ...
अकोला : अॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत. ...