ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मु ख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर असलेल्या नऊ योजनांच्या कामासाठी चालू केलेल्या निविदा प्रक्रियेत सतत बदल केले जात आहेत. आतापर्यंत दोनवेळा शुद्धीपत्रक काढून कंत्र ...
चांगले काम केले, तर बक्षीस अन् चुकीचे काम केले तर शासन आहे. या भाषेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांशी संवाद साधला. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांकडून खड्डेमुक्त अभियानात विकास क ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अकोला विभागातील गोदामात कार्यरत कामगारांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे दर अकोला माथाडी मंडळाच्या अध्यक्षांनी ठरवल्यानंतर त्या आदेशाला कामगार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठविण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तोडा, फोडा आणि राज्य करा, ही भाजप सरकारची नीती आहे. उसाला भाव मिळण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात ऊस उत्पादक शे तकर्यांचे आंदोलन झाले. लाख, दीडलाख शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. गोळीबार झाला. शेतकरी जखमी झाले ...
सिलिंग, जमीन अधिग्रहण आणि आवश्यक वस्तू कायदा हे शेतकर्यांचे गळफास ठरले आहेत. ते रद्द झाल्याशिवाय शेतकरी बंधमुक्त होणार नाही, शेतीच्या मागासपणाचे मूळ या शे तकरीविरोधी कायद्यांमध्येच असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते, अभ्यासक अमर हबीब यांनी केला. ...
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार ...
शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी निधी वळता करताना सात माध्यमिक शाळांमध्ये सौरदिव्यांचा उजेड पाडण्यासाठी ९१७ शाळांमध्ये अंधार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ७१ विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यानेच शिक्षण सभापतींच्या या निर्णयाला पक्षाचा विर ...
अकोला : पाचवे बालकुमार साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न आहे. या माध्यमातून एक नवा परिपाठ घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके ...