लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

अकोला महापालिकेत विरोधी पक्षाची हवा गूल! - Marathi News | Akola municipal party opposition party! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेत विरोधी पक्षाची हवा गूल!

शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती  असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे.  सत्ताधार्‍यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे ...

अकोल्यात युवतीचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sexual harassment of a girl in Akola; Filed Against Teens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात युवतीचे लैंगिक शोषण; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक ...

अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली - Marathi News | Vidarbha Kesari Brijlal Biyani birth aniversary celebrated in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात विदर्भ केसरी स्व.ब्रजलाल बियाणी यांना आदरांजली

अकोला: जेष्ठ स्वातंत्र सेनानी,घटना समितीचे सदस्य व थोर विदर्भवादी स्व.ब्रजलाल बियाणी यांच्या १२१ व्या जयंती दिनी त्यांना शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.  ...

यशवंत सिन्हांच्या अकोल्यातील आंदोलनास तृणमुल काँग्रेसचा पाठिंबा - Marathi News | Trinamool Congress support for Yashwant Sinha's Akola protest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यशवंत सिन्हांच्या अकोल्यातील आंदोलनास तृणमुल काँग्रेसचा पाठिंबा

अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश द्विवेदी यांनी दुपारी चार वाजताचे सुमारास अकोल्यात येऊन आंदोलस्थळ गाठले. ...

अकोल्यातील शेतकरी आंदोलन : आयात नेतृत्वाने व्यापली विरोधकांची ‘स्पेस’ ! - Marathi News | Farmer's agitation in Akola: Opposition's 'Space' by Opposition Leaders! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील शेतकरी आंदोलन : आयात नेतृत्वाने व्यापली विरोधकांची ‘स्पेस’ !

अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गेल्या सोमवार पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जिल्हाभरातून व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. ...

सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल - Marathi News | When Pawar was in power, the question of the farmers not being solved - Chachu Kadu's question | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवा ...

अकोला :  यशवंत सिन्हांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा - Marathi News | Akola: Increasing support for Yashwant Sinha's movement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  यशवंत सिन्हांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा

अकोला : केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी तिसºया दिवशी व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळत आहे. ...

यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाची  धग तिसऱ्या  दिवशीही कायम - Marathi News | Yashwant Sinha's agitation continued for the third day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाची  धग तिसऱ्या  दिवशीही कायम

अकोला :  शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे. ...