अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्या चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे येथील पोलीस मुख्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर बुधवारी विजय झाला. ...
‘कासोधा’ परिषदेनंतर ४ डिसेंबरपासून पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील शेतकर्यांच्या आंदोलनाला तिसर्या दिवशी यश मिळाले. थेट मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवित मान्यता दिल्यामुळे सिन्हांन ...
अकोला : रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राऊत यांच्या त ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलांची टोळी संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलिसांनी या महिलांची चौकशी सुरू केली आहे. ...
टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील एका व्यापार्याकडून पोलिसांनी जप्त केलेली २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम आयकर खात्याकडे जमा केल्याची माहिती आहे. ही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...
सोमवारी सायंकाळपासून अकोला पोलीस मुख्यालय मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सिन्हा यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी यशवंत सिन्हा यांच्यासोबत चर्चा करून शेतकर्यांच्या सर्व मागण्या मान ...
नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात अनेक आंदोलनं, धरणे होतात; परंतु त्या आंदोलनांचे स्थळ हे नियोजित असतात. पोलीस ठाण्यांमध्येही अनेकदा आंदोलने, धरणे होतात; परंतु देशाच्या इतिहासात कधी पोलीस मुख्यालयात आंदोलन झालेले नाही; परंतु माजी ...