लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

अकोला जिल्हा परिषदेतील ७६ शिक्षकांच्या फायली गहाळ! - Marathi News | 76 teachers of Akola Zilla Parishad missing files | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेतील ७६ शिक्षकांच्या फायली गहाळ!

अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. त्यांचे केवळ आंतरजिल्हा बदली आदेशच कार्यालयात असल्याने आता जिल्हा परिषदेत त्या फायली तत्त्काळ उपलब्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अ ...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीस प्रेम जाळय़ात अडकवून पळविला ऐवज! - Marathi News | Ekolya girl in love burns in love! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील अल्पवयीन मुलीस प्रेम जाळय़ात अडकवून पळविला ऐवज!

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड ...

कार अपघातात अकोल्यातील दुबे परिवारातील पाच गंभीर  - Marathi News | Five seriously injured in a car crash in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार अपघातात अकोल्यातील दुबे परिवारातील पाच गंभीर 

अकोला : अंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी झाले. ही घटना अमरावती-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाघूड फाट्यानजिक (मलकापूर जि.बुलडाणा) दुपारी १.३0 वाजता घडली. य ...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन; दुसरा ग्रंथ महोत्सव उद्यापासून - Marathi News | District level science exhibit; Second Book Festival | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन; दुसरा ग्रंथ महोत्सव उद्यापासून

अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व दुसर्‍या ग्रंथ महोत्सव (पुस्तक जत्रा) ९ ते ११ डिसेंबरदरम्यान भिकमच ...

‘डीपीसी‘ निवडणूक : महापौरांसह १५ उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | 'DPC' election: 15 candidates filed for nomination papers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘डीपीसी‘ निवडणूक : महापौरांसह १५ उमेदवारांचे अर्ज दाखल

अकोला :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक् ...

अकोला पंचायत समितीमधील वादग्रस्त शाखा अभियंता राऊतविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल - Marathi News | In the Akola Panchayat Samiti filed a racket case against controversial branch engineer Raut | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पंचायत समितीमधील वादग्रस्त शाखा अभियंता राऊतविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल

अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त शाखा अभियंता किशोर राऊत याने कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इच्छाशक्ती, आत्मविश्‍वास, मेहनतीमुळे यश - संजय खडसे  - Marathi News | Willpower, self-confidence and hard work success - Sanjay Khadse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इच्छाशक्ती, आत्मविश्‍वास, मेहनतीमुळे यश - संजय खडसे 

विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रतिभा ओळखायला पाहिजे आणि पालकांनी त्याला नि खरण्यासाठी मदत केली पाहिजे, असा सल्ला उपविभागीय अधिकारी प्रा. संजय  खडसे यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...

अकोला जिल्हा परिषद : ‘डीपीसी’ निवडीसाठी मतदान होण्याची चिन्हे - Marathi News | Akola Zilla Parishad: Signs of voting for the 'DPC' election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषद : ‘डीपीसी’ निवडीसाठी मतदान होण्याची चिन्हे

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्‍या  चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष  भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...