हॉटेलमधील काम आटोपून घरी परत जाणार्या दोघांपैकी एकावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा रामदास पेठ येथे घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उज्रेमध्ये रू पांतर करताना मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च होतो. तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणी निर्माण होतात; परंतु एकही पैसा खर्च न करता हिवरखेड रू पराव (तालुका तेल्हारा) येथील चिमुकल्यांनी स्नायू शक्तीचा उपयोग करू न विद्युत उज्रे ...
भाजप सरकार विरुद्ध विरोधी पक्ष मैदानात उतरले असताना, आता संघ परिवारातील महत्त्वाची संघटना असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसुद्धा भाजप सरकारविरोधात उभी ठाकली आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक ...
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उ ...
अकोला : महापालिका प्रशासनाच्यावतीने राबवल्या जाणार्या केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी पाहता ही योजना अकोलेकरांसाठी दिवास्वप्न ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत असून, त्यानिमित्त भरगच्च का ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. ...
अकोला महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ ...