अकोला जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्य ...
नवीन विद्यापीठ कायदा मार्च २0१७ पासून लागू झाला. परंतू आजतागायत खुल्या निवडणुकांबाबत सरकारची उदासीनता, सेमिस्टर पॅटर्न बंद करणे आदि विषयांना अनुसरून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीने सि ...
अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. ...
अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. ...
अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. त ...
अकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्य ...
अकोला : अकस्मात मृत्यू झालेल्या परप्रांतीय इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी मलकापूरच्या पीकेव्ही कॉलनीतील माणुसकी रविवारी एकवटली. कॉलनीतील विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन परप्रातांतील या युवकावर अंत्यसंस्कार करून, या परिवाराला धीर दिला. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअर ...