पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटावि ...
जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. ...
अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे. ...
नागपूर येथील विधान भवनातील मंत्रीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विकास कामांसह विविध प्रश्नाचा मंगळवारी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मक घेत त्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. जिल्ह्यातील विव ...
अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे महिला व युवकांना दिसल्यानंतर त्यांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले. ही घटना सोमवारच्या रात्री घडली. ...
अकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत ...
अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अ ...
अकोला: अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त कनिष्ठ अभियंता किशोर राऊत याच्यावर कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...