अकोला : ब्रिटीश कॉन्सील या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाNया इंग्लडच्या ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी काही निवडक शाळांना आय.एस.ए. म्हणजेच ‘इंटरनॅशनल स्कूल अवार्ड’ ने सन्मानित केल्या जाते. यावर्षी प्रभात किड्स स्कूल, अको ...
अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री ...
अकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. ...
अकोला : शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून अवघ्या २४ तासात दोन गटात हाणामारीच्या घटनेसह दोन खून झाले आहेत. गुरुवारी रात्री तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्या राउंड रोडवर युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रशांत सुखलाल निंगोट अ ...
अकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे. ...
अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवारा ...
अकोला : भारतीय जनता युवा मोर्चांतर्गत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त १0 ते २५ डिसेंबरदरम्यान सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येत आहे. ...
अकोला : विदर्भातील शेतकरी, शेतकर्यांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच स्वत:चे कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. एक महिना हे प्रशिक्षण अक ...