यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर् ...
अकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही. ...
अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. ...
अकोला : अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निदेर्शानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
अकोला: राष्ट्र निमार्णाकरीता समाजातील स्त्रीयांना एकसंघ करुन त्यांच्या सक्षमीकरणाकरीता जिजाऊ ब्रिगेडने संघटन बांधणीवर अधिक भर देण्यात येणार आहे. याकरीता ग्राम पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत नियोजनात्मक बांधणी करण्यात येणार आहे ...
अकोला :-अकोला पुरवठा विभागासमोर शिवसेनेच्या वतिने थाली बजाव आंदोलन, अकोला शहरात धान्याचा पुरवठा वेळेवर अधिकारी यांच्या मन मर्जी पणामुळे होत नाही , आणि नागरिकांची गैर सोय होत आहे , धान्य वेळेवर मिळावे , इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले . ...
अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप ने शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. ...
नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्यांचे स ...