अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीच्या व्यवहार करणार्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या कार खरेदी करणार्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
अकोला : मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल-जोडे दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
अकोला : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा महिला संपर्क प्रमुख म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या संध्या देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. ...
अकोला- महालक्ष्मी हलल्या, दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही, असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, ह ...
अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल् ...
अकोला : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या नावाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले. ...
रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून संशय निर्माण करण्यात येत असून, रामदास पेठ पोलिसांनी आत्महत्या की हत्या, या दोन्ही दिशेने तपास सुरू केला आहे. ...