अकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर ...
अकोला : दोन दिवसांपासून विदर्भात किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ब्रम्हपुरी व नागपूर येथील किमान तापमान ८.९ अंश खाली आले. वर्धा ९.५ तर अकोल्याचे किमान तापमान ९.८ पर्यंत घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. ...
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. ...
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्या सुरेश गांधी या ...
सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणार्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण वि ...
अकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. ...
अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीच्या व्यवहार करणार्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या कार खरेदी करणार्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...