अकोला : अनेक दिवसांपासून रखडलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमरावती-चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम अखेर सुरू झाले असले तरी, मार्गातील मोठे पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला प्रारंभही करण्यात आला नसल्यान ...
अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या आणखी दोन आरोपींना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाने गुरुवारी अटक केली. ...
अकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण परिसराचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक करीत असलेल्या १0२ ऑटोंवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. या ऑटोचालकांकडून तब्बल ८0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्था ...
अकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड. विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील सं ...
अकोला: रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर या महिलेच्या नातेवाइकांचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसही हैरान झाले आहेत. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या सात माध्यमिक शाळांमध्ये सौर विद्युतसाठी ३५ लाखांची तरतूद असताना, निधीच्या पुनर्विनियोजनात वाढ करून १ कोटी २0 लाख रुपये करण्यात आली. शिक्षण समितीच्या या ठरावाला मंजुरी न मिळाल्याने आता त्या सौर पॅनलसाठी जिल्हा नियोजन समितीतून ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली ...