अकोला : पत्रकार उमेश अलोणे यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी शुक्रवारी मुंबईत गौरविण्यात आले. ‘प्रजा सभा चळवळ’ आणि ‘इन्फोथ्रस्ट मीडिया’च्यावतीने त्यांना २0१७ चा प्रथम क्रमांकाचा ‘इन्फोथ्रस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरी ...
अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली. ...
अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. ...
अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या ...
अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. ...