लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

अकोला जिल्हा परिषदेला ‘झीरो पेंडन्सी’चा ‘फिव्हर’! - Marathi News | Akola Zilla Parandas 'Fever' to Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेला ‘झीरो पेंडन्सी’चा ‘फिव्हर’!

अकोला जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्राधान्यक्रमावर ही मोहीम ठेवल्याने सर्वच विभागातील कागदपत्रांवर साचलेली धूळ झटकली जात आहे. ...

अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे - Marathi News | Keeping ego aside, serving life, Sarampan Angikara - Dr. Smita Kolehe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेल ...

विदर्भात महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | For the post of Mahabeej's director in Vidharbha, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर ...

ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी - अरूणभाई गुजराथी - Marathi News | One line in the gramagita, creating the revolution - Arunbhai Gujarathi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी - अरूणभाई गुजराथी

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्र ...

अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक - Marathi News | Plot scam in Akola; Zambad father and son were finally arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

 अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या. ...

अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Akola: In front of the Mahabeej office of Shishan, women worker's self-interest attempt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाह ...

राष्ट्रसंतांचा ४९ वा पुण्यस्मरण कार्यक्रम आजपासून अकोल्यात  - Marathi News | NCP's 49th Pyaasamasamaran program will be held in Akolat from today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रसंतांचा ४९ वा पुण्यस्मरण कार्यक्रम आजपासून अकोल्यात 

अकोला : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत कार्य करणार्‍या सेवा समितीच्यावतीने स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २३  ते  २५ डिसेंबरदरम्यान ४९ वा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात ...

अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मिळणार ४00 कोटी!  - Marathi News | 400 crore for cotton growers in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मिळणार ४00 कोटी! 

अकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत म ...