अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ...
अकोला : सोयाबीन दरात चढ उतार सुरू असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. पण वेअर हॉऊसमध्ये शेतमाल ठेवण्याची कालमर्यादा सहा महिनेच असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतमाल तेथून काढून विकावा लागत आहे.सर्वच प्रकारच्या खाद् ...
अकोला : राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात होणाºया सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यासोबतच आर्थिक लुबाडणूकही होत आहे. या प्रकाराची आता शासनानेच दखल घेतली असून, तो बंद कर ...
आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर तीन दिवसीय राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवे संशोधन, ...
अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध २00 विकास कामांची अंदाजपत्रके सुधारित करणे सुरू आहे. त्यापैकी २0 कामांचीच निविदा प्रक्रिया आटोपली. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर् ...
अकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा ...
अकोला जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्राधान्यक्रमावर ही मोहीम ठेवल्याने सर्वच विभागातील कागदपत्रांवर साचलेली धूळ झटकली जात आहे. ...