अकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली. ती रक्कम लाभार्थींसह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, देयक अदा करणार्या यंत्रणेकडून वसूल करण्याची मागणी ...
अकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्या श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीन ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी सं ...
अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले. ...
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून, या ...