अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्या ...
अकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही ...
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फ ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : मॉल अन् तोही रस्त्यावर..हे वाचून जरा विचित्रच वाटले असेल; पण हे सत्य आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवर एका भाजीपाला विक्रेत्या युवकाने चक्क ‘व्हिजिटेबल मॉल’ची पाटी लावून रस्त्यावर हिरवागार व ताजा भाजीपाला विकण्यास सुरुवात केली ...
अकोला : सर्वच प्रकारच्या बोंडअळीला प्रतिरोधक देशी बीटी कपाशीचे बियाणे पुढच्या वर्षी शेतकर्यांना उपलब्ध केले जाईल, त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन व पीक संरक्षणाची माहिती २७ डिसेंबरपासून अकोल्यात सुरू होणार्या राज्यस्तरीय कृषी प्रशर्नातून शेतकर्य ...
अकोला : प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण खात्यात सुरू आहे. शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २९ डिसेंबरपासून अर्जसुद्धा स्वीकारले जाणार अ ...
आमच्या वेळेस राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात होते. आता ते अमरावतीला गेले. ते कसे परत येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव (मामा) यांनी येथे केले. ...
अकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण् ...