अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष् ...
अकोला : अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण कवडे यांचे बुधवार, २७ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अकोला नगर परिषदेचे उपाध्यक्ष व नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. अकोला नगरीचे शिल्पकार स्व. विनयकुमार पाराशर ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आ ...
अकोला : शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी आता ज्या शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात जातीचा प्रवर्ग नमूद नाही, अशा जवळपास ३२५ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्या नियुक्तीचा जातप्रवर्ग कोणता, तसेच बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या जातप्रवर्गात समाविष् ...
अकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत् ...
एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अँग्रोटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे. ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...