अकोला : गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. सरासरीपेक्षा ५ अंशांनी तापमान कमी झाल्यामुळे शहरात शीतलहर जाणवू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे संपूर्ण शहरासह जिल्ह्याला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे ...
अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्या वरास अटक केली. ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवा ...
अकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक ...
अकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस कर्मचारी रोहित गिरीशचंद्र तिवारी याला बुधवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. ...
अकोला : आर्थिक बाबीच्या फाइलमध्ये आकडा लिहिताना चूक झाल्यास दुरुस्तीसह मंजुरीसाठी किती काळ लागावा, याचे मासलेवाइक उदाहरण महिला व बालकल्याण विभागाने अर्थ विभागात सादर केलेल्या सतरंजी खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या प्रस्तावातून पुढे आले आहे. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधु ...