लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम - Marathi News | Akola, National highway broadway Service Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम

अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूं ...

सर्वांच्या सहकार्यातूनच अकोला शहराचा विकास - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे प्रतिपादन  - Marathi News | Development of Akola City with the help of all - Manpower Commissioner Jitendra Wagh's rendition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वांच्या सहकार्यातूनच अकोला शहराचा विकास - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे प्रतिपादन 

अकोला : शहरी भागात प्रामुख्याने अस्वच्छता, कचर्‍याचे साचलेले ढीग, अतिक्रमणाची समस्या दिसून येते. या सर्व समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे यावर प्रभावी उपाययोजना करून अकोलेकरांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहराचा विका ...

अकोला : ‘डीपीसी’ मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप! - Marathi News | Akola: Shivsena-Congress objection to the 'DPC' polling process! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘डीपीसी’ मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप!

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामु ...

अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त - Marathi News | Akola: 4.75 lakh cash seized from 'ATP' center looting accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त

अकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्‍या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आ ...

अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News | Akola: Plot Scam; The hidden father-son's custody extended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

अकोला: भूखंड घोटाळ्यातील आरोपी झांबड पिता-पुत्राला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपी रमेश झांबड याची प्रकृती बिघडल्याने, त्याला नागपूर येथील रुग्णालयात उ ...

अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूक; मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप - Marathi News | Akola district planning committee election; Shivsena-Congress objection on voting process | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूक; मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काऊंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळ ...

अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद - Marathi News | The Inter-University National Council on December 30 at Sitabai College | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात ३० डिसेंबरला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे. ...

अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ - Marathi News | 'EPF' missing from 252 'NHM' employees annually in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरम ...