अकोला : शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जातींच्या कर्मचार्यांची भरती, आरक्षण, पदोन्नती, अनुशेषाबाबतच्या संपूर्ण माहितीचा धांडोळा घेत त्यातील त्रुटी, अनियमिततेप्रकरणी विधिमंडळाला अहवाल सादर करण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समिती १0, ११ व १२ जानेवारी ...
अकोला : नागरिकांना आधार कार्डची डोकेदुखी कायम आहेच, ज्यांना मिळाले, त्यांचा मोबाइल क्रमांक अपडेट नाही, अनेकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, पाच वर्ष वयोगटासोबतच नवजात बालकांच्या आधारची नोंद नाही. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने आधार नोंदणी, दुरुस्ती ...
अकोला: दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्राचे छत तोडून आत प्रवेश करून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटणार्या चौघा आरोपींना रविवारी न्यायाधीश सैदाणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. ...
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ...
अकोला : बिर्ला गेटजवळील रेल्वे मार्गावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ...
अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरले ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला. ...
अकोला : गत वर्षभरात डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांनी तोंड वर काढले नसले, तरी स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने मात्र अकोलेकरांना चांगलेच हैराण करून सोडले. ...