अकोला : जिल्हा परिषदेतील सहायक शिक्षकांची बिंदूनामावली निश्चित करताना जिल्ह्यातील ३६५ शिक्षकांचा नियुक्तीचा प्रवर्ग वादात सापडला आहे. त्या शिक्षकांची जुलै १९९४ मध्ये मंजूर बिंदूनामावलीतील प्रवर्ग कायम ठेवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना पत्र देत शिक्ष ...
अकोला : मार्गक्रमण करताना खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे ...
अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख दरवर्षी उंचावत असून, रक्तपेढीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही १० हजारपेक्षा अ ...
साखरखेर्डा : श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी चरणी अकोला येथील उपासना मंडळाच्यावतीने दोन सुवर्ण रत्नजडित हार अर्पण करण्यात आले. हा सोहळा ३१ डिसेंबरला कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ...
अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प ...
अकोला : शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जातींच्या कर्मचार्यांची भरती, आरक्षण, पदोन्नती, अनुशेषाबाबतच्या संपूर्ण माहितीचा धांडोळा घेत त्यातील त्रुटी, अनियमिततेप्रकरणी विधिमंडळाला अहवाल सादर करण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समिती १0, ११ व १२ जानेवारी ...