अकोला : महाराष्ट्राच्या शासन सेवेत असलेल्या ७८९ ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या समस्या अजूनही ‘जैसे थे’ असून, या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेले आश्वासन ऑक्सिजनवरच आहे. ...
अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णय ...
अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली. ...
अकोला: आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले. ...
अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. ...
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या क ...
अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ ड्रक अँण्ड ड्राइव ...