अकोला : वस्तू आणि सेवाकराचे राज्यभरातील कर्मचारी, अधिकारी गुरुवारपासून दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलनावर जात आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी जीएसटीच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या तिन्ही संघटनांनी ४ आणि ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा घेत संपावर जाण्याचा निर्णय ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत १५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या सहा कक्ष सेविकांनी त्यांना चतुर्थश्रेणी बाह्यस्रोत कर्मचारी पदभरतीत डावलण्यात आल्याचा आरोप करीत, या पदभरीत सामावून घेण्याची मा ...
अकोला: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतीसाद देताना अकोला शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. ...
अकोला : पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काह ...
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक ...
अकोला : महाराष्ट्राच्या शासन सेवेत असलेल्या ७८९ ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या समस्या अजूनही ‘जैसे थे’ असून, या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेले आश्वासन ऑक्सिजनवरच आहे. ...
अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णय ...