अकोला : आंबेडकरी अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. ...
अकोला : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्यांवर खदान पोलीस ठाण्यात रात् ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील कपाशी नुकसानाचे अहवाल अखेर बुधवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले ...
अकोला : शहरातील कौलखेड महापौर कबड्डी चषक स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पध्रेत पुरुषांचे २४ व महिलांचे १२ संघ सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी ही पर्वणी असून, याचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा ...
अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल ...
अकोला : कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली. ...
३ जानेवारी रोजी अकोला जिल्हय़ात बंद पाळण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही. ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सव ...