अकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या ...
अकोल्यात प्रदूषणाची समस्या वाढतीच आहे. शेकाट्या (Black Winged Stilt) नावाच्या पक्ष्यांनी शहरातील विविध डबक्यांवर, साचलेल्या सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून हा इशारा अकोलेकरांना दिला आहे. हा इशारा मात्र इश्काचा किंवा प्रेमाचा नसून, शहरातील जल ...
अकोला : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. देशातील १५0४ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब तयार होणार असून, यात अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील हमजा प्लॉटमध्ये शाहबाबू उर्दू हायस्कूलचा समावेश कर ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक घेण्याची औपचारिकता जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पाडण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांच्यासह ...
अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन. ...
- रवी टालेगत काही वर्षात देशातील शेतकरी वर्गाची पुरती वाताहत झाली. एके काळी अन्नधान्याची आयात करावी लागलेल्या या देशात आता धान्याची कोठारे तुडूंब भरलेली आहेत. फळे, भाजीपालाही विपूल प्रमाणात पिकत आहे. साखर, खाद्य तेल इत्यादी कृषी क्षेत्रावर अवलंबून अ ...
नरेंद्र मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवले आहे; मात्र ते साध्य करण्याची गुरुकिल्ली सरकारकडे असल्याचे आतापर्यंत तरी जाणवले नाही. ...