अकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठ ...
अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण ...
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाही, त्यामुळे ही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी ठेवण्यात ...
अकोला : बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यासाठी तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याबाबत बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना. त्रिपाठी यांनी मंगळवारी जिल्हय़ातील विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाच्या संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे व शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यात लढत होत आहे. खा.धोत्रे हे सलग चौथ्यांदा रिंगणात असल्याने त्यांची ‘व्होट बँक’ कमी करण्यासाठी गावंड ...
अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्यावर सर्वाधिक फाइलच ...
अकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा ...
अकोला :बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित शाळांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या रूपाली सतीश गोपनारायण यांनी केली आहे. ...