अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्य ...
अकोला: अरेबिया राष्ट्रात १८ ते २१ जानेवारी १८ दरम्यान होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील प्रसिद्ध उर्दू गजलकार नईम फराज यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...
अकोला : अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होत आहे. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र (फ्लडलाइट) होतील, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ तथा क्रिकेटपटू अँड. मुन्ना खान यांनी ...
अकोला: सातारा येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत झालेल्या ७७ व्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांनी शानदार प्रदर्शन करीत ८ सुवर्ण पदकांसह सामूहिक विजेतेपद पटकाविले. ...
बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. ...
अकोला- स्थानिक जानकीबाई चौधरी डिजीटल इंग्लिश स्कूलमध्ये ९ जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात अकोला जिल्हातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आहे.या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बी.जी.ई ...
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या तीन नवनियुक्त विविध विभागांच्या जिल्हाप्रमुखांनी अकोला जिल्ह्यातील अन्वी मिझार्पूर येथील एका वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी धाव घेतली. ...
अकोला : जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार अशासकीय सदस्यांकडे सोपविण्यात आला असून, दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत प्राधिकृत अधिकारी समिती अशासकीय सदस्य कार्यरत असतील. ...