लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी - खासदार संभाजी राजे - Marathi News | High level inquiry into the incident of Koregaon-Bhima - MP Sambhaji Raje | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी - खासदार संभाजी राजे

अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक प्रतिक्रीया कोल्हापूर येथील छत्रपतींचे १३ वे वंशज खासदास संभाजी राजे यांनी येथ ...

अकोला जिल्ह्यात विद्युत अपघातात दरवर्षी जातो ३४ जणांचा बळी; गत तीन वर्षांत १०३ जणांचा मृत्यू - Marathi News | 34 hurt every year in Akola district; 103 deaths in last three years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात विद्युत अपघातात दरवर्षी जातो ३४ जणांचा बळी; गत तीन वर्षांत १०३ जणांचा मृत्यू

अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्यान ...

अवैध सावकारी; कर्मचार्‍यांची लवकरच ठाण्यात पेशी! - Marathi News | Illegal moneylenders; Employees soon Thane cells! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारी; कर्मचार्‍यांची लवकरच ठाण्यात पेशी!

अकोला : महापालिकेतील कर्मचार्‍यांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसतानाही येथील कर्मचार्‍यांनी अवैध सावकारी जोरात सुरू केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या अवैध सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांना लवकरच पो ...

अकोला : समिती सदस्यांची जिल्हा परिषदेवर नाराजी; शुक्रवारी पुन्हा घेणार आढावा! - Marathi News | Akola: Committee members angry over Zilla Parishad; Review on Friday again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : समिती सदस्यांची जिल्हा परिषदेवर नाराजी; शुक्रवारी पुन्हा घेणार आढावा!

अकोला : संवर्गनिहाय रिक्त जागांची माहिती तयार नसल्याने, विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी जिल्हा परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी -कर्मचार्‍यांच्या रिक्त जागांची संवर्गनिहाय अभ्यासपूर्ण माह ...

अकोला : सट्टाकिंग नरेश भुतडासह चौघे दोन वर्षांसाठी तडीपार - Marathi News | Akola: Four years together with speculative monster Bhutada, for two years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : सट्टाकिंग नरेश भुतडासह चौघे दोन वर्षांसाठी तडीपार

अकोला : अकोट येथील सट्टाकिंग तथा डब्बा ट्रेडिंग चालविणार्‍या नरेश भुतडा याच्यासह श्याम कडू, चेतन जोशी व वीरेंद्र रघुवंशी या चौघांना   पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तब्बल दोन वर्षांसाठी अकोला जिल्हय़ातून तडीपार करण्याची कारवाई केली. सट्टा माफिय ...

मोर्णेच्या स्वच्छतेसाठी नदीकाठी एकत्र या - जिल्हाधिकारी  - Marathi News | Combine river for river cleanliness - Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णेच्या स्वच्छतेसाठी नदीकाठी एकत्र या - जिल्हाधिकारी 

शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.  ...

वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा - Marathi News | Need to change lifestyle to save Earth - Pra. H. M. Dissarada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा

अकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित के ...

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल  - Marathi News | Akola: Motherhood imposed on a 17 year old girl; Filed the complaint | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल 

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून, तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे.  ...