अकोला : मुंब्रा येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी अकोल्यातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची सोन्याची लुटमार या आरोपींनी केली होती. आरोपींना ताब्यात घेण् ...
अकोला : विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौर्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबज ...
अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना)चार हजार रू पये प्रति ´क्विंटल हमीदर जाहीर केले,यावर राज्य शासनाने ४०० रू पये प्रति ´क्विंटल बोनस देणार आहे. पण काढणीपुर्वीच बाजारात दर कोसळले. ...
अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे. ...
अकोला : विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावण ...
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने ...
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ...
अकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली. ...