अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कार्डधारकाला आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून दुकानदारावर प्राणघातक हल्ला करून तोडफोड करण्यात आली. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक संघटनेने सोमवारी दुकाने बंद ...
अकोला : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे तातडीने बसवा, नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा तातडीने दुरुस्त करा, तसेच विविध योजनेतील घरकुले तत्काळ लाभार्थींना वितरित करा, असा आदेश ...
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चोरट्यांचा रामदास पेठ पोलिसांना शोध लागला. या चार चोरट्यांना ठाणे पेालिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अकोल ...
अकोला : पुण्यातील रहिवासी एका युवकाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने पहिला विवाह लपवून अकोल्यातील दुसर्या युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी दुसर्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प ...
अकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, १६ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होत असून, क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. ...
अकोला : हिंगोली येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने शनिवारी भुसावळ रेल्वे संघाचा ३-0 ने पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली. ...
अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आर ...
अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्या मोर्णा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा होणार आहे. या मोहिमेत अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केल ...