अकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा सन्मान प्राप्त केला. ...
अकोला: सर्व विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगतानाच, सर्व विभागप्रमुखांनी जनता दरबारात स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी दिले. ...
अकोला : बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला. ...
अकोला : ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेच्या कामांसाठी ९० ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थीला देण्यात प्रचंड अडचणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे. ...
अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वं ...
अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’मध्ये नदीपात्राच्या दोन ...
अकोला : अकोला-शहरातील प्रसिद्ध माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडले ...
अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेल्या सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना शनिवारी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नातवाचा हा चेहरा समोर आला. पोलिसांनी इंदिरा कसुरकार यांच ...