अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक ...
अकोला : फेब्रुवारी महिन्यापासून सक्तीच्या होणार्या ई-वे बिलिंगमुळे व्यापारी -उद्योजकांच्या मनात धडकी भरली आहे. एकीकडे व्यापारी थेट जीएसटी पोर्टलवरून ई-वे बिलिंगची माहिती घेत असले, तरी जीएसटी कार्यालयाच्यावतीने मात्र अद्याप जनजागृतीपर कार्यक्रम घेण्य ...
अकोला : सध्या जगाला जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सर्वच राष्ट्रांना जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलप्रदूषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये चिंतन, अभ्यास सुरू असतानाच, अकोल्यातील युवा संशोधक निनाद ओक याने व ...
अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना घडल्यानंतर, रामदास पेठ पोलिसांनी नातवाकडून बुधवारी तब्बल ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नातव ...
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. ...
अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. ...
अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. ...