अकोला : तपे हनुमान मंदिर परिसरातील मरगट येथील रहिवासी असलेल्या एका इसमाच्या घरात सिलिंडर लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला. ...
अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. ...
अकोला: अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. ...
अकोला: शेतकरी सेवेच्या ११० व्या वर्षात पदार्पण करीत असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीची भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. ...
अकोला : जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवार, २० जानेवारी दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा - २0१७-१८ (१९ वर्षाआतील मुले-मुली) चे उद्घाटन शनिवार, २0 जानेवारी रोजी द ...