अकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज् ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदे ...
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्या ...
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक ...
अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासन ...
अकोला: व्यंगचित्रकार गजानन घोंगडेद्वारा आयोजित विसावी व्यंगचित्र स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडली.‘अ’, ‘ब’, व ‘क’ या तीन गटात झालेल्या स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रभात किड्सच्या राज पंकज जायले याने प्रथम, कोठारी कॉन्व्हेंटच्या कृष्णन तळणीकर द्वितीय, तर को ...
अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या २८ वरिष्ठ महाविद्यालये आणि त्या महाविद्यालयांतील नवीन अभ्यासक्रमाला शिकणाºया विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्तीच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या ठरावाला शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीत एकमताने मंजुरी मिळाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेने हा स्वाभिमानी एल्गार पुकारला असल्याने राजकीय वर्तृळात ही घोषणा गांभ ...