अकोला : पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार्या शून्य कन्सलटन्सीच्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. पात्र लाभार्थीच्या घराचा ‘डीपीआर’मध्ये समावेश केल्यानंतर घराचे दस्तऐवज जमा करण्याची सर्व प्रक्रिया करण्यात आली. ...
अकोला : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा भव्य निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्या सायकली अन् तीन बै ...
अकोला: देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे. ...
अकोला: केंद्र शासनाने विचार करून सर्वसामान्यांवरील बोजा कमी करून लोकाभिमुख आणि विकासात्मक अर्थसंकल्प सादर करावा, अशी प्रतिक्रिया शेतकरी, लेखापाल, व्यापारी, अर्थतज्ज्ञ व नोकरदारांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
अकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार ...
अकोला : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात मदतीचा लाभ अद्याप शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांची थट्टा न करता शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशा म ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील बियाणे व कीटकनाशके विक्रीचा परवाना देण्याचे अधिकार काढण्यात आले असून, खते विक्री परवान्याचे अधिकार काढण्याचे विचार शासन स्तरावर सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास अधिकार्याकडे आता अन ...